राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ०.०६%
औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १%
भारताच्या उत्पादनात वाटा (%):
२% (पादत्राणे एनआयसी१५२)
२% (चामड्याची उत्पादने एनआयसी१५१)
भारताच्या निर्यातीत वाटा (%): ५% (चामड्याची उत्पादने व पादत्राणे)
उपयुक्त परिसंस्था
कमी मोबदल्यात मनुष्यबळ उपलब्धता, उत्पादनाच्या उत्तम दर्जाची खात्री, नाविन्यपूर्ण डिझाईन्स ही पादत्राणांच्या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत.
मुंबईमध्ये चामडे व पादत्राणे डिझाईन शिकवणारी २ मोठी महाविद्यालये आहेत.
कोल्हापूरी चप्पल उद्योगसमूह, औद्योगिक संस्था, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, आणि चेन्नई येथील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएलआरआय) यांमध्ये त्रिपक्षीय करार
महाराष्ट्रातील प्रमुख चामडे व पादत्राणे उत्पादन उद्योग