तुम्ही आता कोणत्याही लॉगिन प्रक्रियेविना तुमचे पाणी देयक, सेवा शुल्क आणि ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर भरू शकता. खाली नमूद केलेल्या लिंकसह मऔवि महामंडळचे ईबिल पेमेंट पोर्टल वापरा. आपला ग्राहक क्रमांक नोंदवा करा आणि देयक भरा.
पाणी देयके , सर्व्हिस देयके आणि ग्रामपंचायत कर पावती ग्राहक सेवा संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. कृपया ग्राहक सेवा संकेतस्थळांवर रजिस्टर करा आणि या सेवांचा लाभ घ्या. देयके व पावती सोबतच मागील १२ महिन्यांची माहितीही उपलब्ध आहे आणि सोबत बरेच काही.