विशेष नियोजन प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाने दिलेल्या एकत्रित आराखड्याच्या मंजुरीनंतर व विशेष नियोजन प्राधिकरणकडून बीसीसी / ओसी मिळवण्यापूर्वी अग्निशमन विभागामार्फत अंतिम अग्निशमन मंजूरी दिली जाते. हे प्रमाणित करते की बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणा-या अग्निशामक नियमांचे मंजुरीनुसार पालन केले जाईल.
अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत अंतिम अग्निशमन मंजुरी दिली जाईल.
नामिकाधारक अग्निशमन संस्थांची यादी पाहण्यासाठी पुढे दिलेली लिंक वापरा