अभियांत्रिकी विभाग

नगर नियोजन विभाग

ऑपरेशन नंतर

भू-विभाग

हस्तांतरणासाठी अर्ज

अर्जदार (भाडेपट्टीदार) त्यांचा भूखंड अन्य कंपनीकडे हस्तांतरित करण्यासाठी विनंती करू शकतात.

कंपनीच्या नावात बदल करण्यासाठी अर्ज

कंपनीच्या नावात काही बदल किंवा घटनेत बदल असल्यास, अर्जदारांनी एसडब्ल्यूसी मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे

पोट भाडेपट्टीसाठी अर्ज

अर्जदार संपूर्ण भूखंड अथवा भूखंडाचा काही भाग दुसऱ्या कंपनीला देण्यासाठी विनंती अर्ज करु शकतो. मऔविमसाठी पोट-भाडेपट्टीदार हे भाडेपट्टीदारांच्या समान दर्जाचे असतात. ते मऔविमच्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात.

पोट-भाड्यासाठी (सब-लेटिंग) अर्ज

भाडेपट्टीदार आपल्या भूखंडाचा काही भाग दुसर्‍या कंपनीला पोट-भाड्याने देण्याची विनंती करु शकतात. पोट-भाडेकरू मऔविमच्या सेवा केवळ मूळ भाडेपट्टीदारामार्फतच मिळवू शकतात.

कार्यव्यवहारांत बदल करण्यासाठी परवानगी

जर भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या भूखंडावर भाडेपट्टीदार त्यांच्या उत्पादन कार्यांमध्ये बदल करत असेल तर त्यासाठी मऔविमकडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांना विनंती करावी लागेल.

भूखंड वापरात बदल करण्याची परवानगी

अर्जदार भूखंड वापरात (निवासी/औद्योगिक/व्यावसायिक) बदल करण्याच्या परवानगीसाठी विनंती करू शकतो

भूखंड आणि परताव्याचे समर्पण

अर्जदारास दिलेल्या भूखंडावर आपले उत्पादन चालू करण्यास असमर्थ असेल तर ते त्यांचे भूखंड पुन्हा मऔवि महामंडळाकडे सोपविण्याची विनंती करू शकतो आणि लीज प्रीमियमवर परतफेडीसाठी दावा करू शकतात. त्यांचे अर्नेस्ट मनी डिपॉझिट (भखंडाच्या प्रीमियमच्या 25%) जप्त करावे लागेल.

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन