इलेक्ट्रॉनिक्स

महत्त्वाचे क्षेत्र

इलेक्ट्रॉनिक्स

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ३.२%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.४%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • २२% (इलेक्ट्रॉनिक भाग)
    • १९% (ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स)
    • २०% (घरगुती उपकरणे)
    • २४% (तपासणी, संचालन आणि नियंत्रण उपकरणे)
  • भारताच्या निर्यातीत वाटा (%): २%*

उपयुक्त परिसंस्था

  • राज्यामध्ये २३९ जागतिक दर्जाची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये आणि ४३ शास्त्र महाविद्यालये आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील तळेगाव व खेड येथे सुसज्ज ईएसडीएम केंद्रे आहेत.
  • पुणे, औरंगाबाद व नवी मुंबई येथे ३ इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूह (इएमसी) निर्माण होणार आहेत ज्यामध्ये संशोधन व विकास तसेच चाचणीच्या सुविधा असतील

महाराष्ट्रातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग

प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन