राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.९%
औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १५%
भारताच्या उत्पादनात वाटा (%):
२२% (आभूषणे व इतर वस्तू एनआयसी३२१)
५% (मुलभूत मौल्यवान व अलोह धातू एनआयसी२४२)
भारताच्या निर्यातीत वाटा (%):
६६.४%* (मोती, मौल्यवान रत्ने, सोने व इतर मौल्यवान धातूंची आभूषणे व सोने)
उपयुक्त परिसंस्था
जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई ; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था
मुंबई:
मुंबईमध्ये १११ एकरांवर पसरलेले सीप्झ एसईझेड असून त्यामध्ये ७ प्रमाणित डिझाईन कारखाने आणि ३ रत्ने व आभूषणे कारखाने आहेत.
कच्च्या हिऱ्यांच्या थेट पुरवठ्यासाठी भारत डायमंड बोर्समध्ये विशेष अधिसूचित क्षेत्र (एसएनझेड) आहे.
हुपरी, कोल्हापूर
हुपरी येथील विशेष चांदी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि चांदी युनिट्ससाठी खास बनवलेल्या सामायिक सुविधा एकत्रितपणे उपलब्ध आहेत.