प्रादेशिक कार्यालय-निहाय आणि औद्योगिक क्षेत्रनिहाय औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडासाठी सध्याच्या दराबद्दल माहिती.
अधिक वाचामऔविमच्या एंटरप्राईज जीआयएस प्रणालीद्वारे औद्योगिक क्षेत्रांमधील भूखंडाची सद्यस्थिती/ औद्योगिक क्षेत्राचा नकाशा.
अधिक वाचाज्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ८०% पेक्षा अधिक भूखंड वितरित झाले आहेत तेथे ई-बोलींद्वारे भूखंडांचे वितरण करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी क्लिक कराज्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये ८०% पेक्षा कमी भूखंड वितरित झाले आहेत तेथे भूखंड वितरण समितीद्वारे(एलएसी) भूखंडांचे थेट वितरण करण्यात येईल.या करिता प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये नियमित जाहिराती प्रसिध्द केल्या जातात
अर्ज करण्यासाठी क्लिक कराप्राधान्य वर्गांतर्गत भूखंडांचे वाटप व वर्तमान भूखंड विस्तारासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भूखंड वाटप समितीच्या (एलएसी) संबंधित अधिकाऱ्यास ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर होते.
अर्जासाठी क्लिक करा